लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त ₹3,000 मिळू शकतात? सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता
Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांचा लाभ घेत आहेत. या सर्व महिलांच्या नजरा सध्या एकाच गोष्टीकडे लागल्या आहेत ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे …