Gold Price Today | सोन्याच्या दरात झाली मोठी वाढ! 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर पहा


Gold Price Today : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत आहे? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कारण आता सोने खरेदी करणे होणार आणखी महाग. तुमच्या खिशाला आणखी मोठी कात्री लागणार आहे. कारण आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. आज 24 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 90 हजार 800 रुपये वर पोहोचले असून त्यामध्ये तब्बल 400 रुपयांची मोठी वाढ झालेली आहे. तर बाविस्कर सोन्याचे दर 83 हजार दोनशेच्या आसपास व्यवहार करत आहेत. Gold Price Today

चांदीचा नवीन दर पहा

आज सोन्याबरोबर चांदीची किमतीत देखील मोठी वाढ झालेली आहे एक किलो प्रति चांदीचा दर एक लाख पाच हजार दोनशे वर गेलेला आहे एका दिवसामध्ये सांगितलेला शंभर रुपयांची वाढ झालेली आहे मागील काही दिवसांपासून चांदी आणि सोने सातत्याने वाढत आहेत.

शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत चेक करा

आज आर्थिक राजधानी मुंबई येथे 22 कॅट सोन्याचा दर 83 हजार 110 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर पुणे येथे देखील सारखाच दर पाहायला मिळत आहे. नागपूर येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 83,110 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर कोल्हापूर येथे 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 83 हजार 110 रुपये आहे. जळगाव आणि ठाणे येथे 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 83,110 रुपये आहे.

आर्थिक राजधानी मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 90, 670 रुपये प्रति दहा ग्राम आहे. पुणे आणि नागपूर येथे देखील 24 कॅरेट सोन्याचे दर 90,670 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर सोलापूर येथे २४ कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे आणि जळगाव ठाणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 90670 रुपये प्रति दहा ग्राम आहे.

(Disclaimer : नमस्कार मित्रांनो वरील दिलेले दर हे अंदाजे आहे, योग्य दर जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सर्व सराफ दुकानाशी जाऊन संपर्क साधू शकता. यामध्ये GST, TCS इतर शुल्कांचा समावेश नाही.)

हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा

Leave a Comment

error: Content is protected !!