टाटाची नवीन हेरियर EV धडाकेबाज एन्ट्री साठी सज्ज; महेंद्र ला देणारे टक्कर, तीन जून रोजी बाजारात एन्ट्री


Tata New Harrier : भारतीय वाहन बाजार सध्या वेगाने इलेक्ट्रिकच्या दिशेने वळतोय. पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, पर्यावरणाची चिंता आणि सरकारची EV समितीमुळे आता ग्राहकांच्या पसंतीत मोठा बदल दिसतो. अशातच ताट आणि आपल्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक SUV हॅरियर EV च अनावरन तीन जून रोजी करणार असल्याचे पोस्ट केल्याने बाजारात चांगली चर्चा सुरू झालेली आहे. हॅरियर EV ही ताटाची प्रीमियम आणि फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV असेल जी थेट महिंद्राच्या XEV 9E आणि BYD ऑटो तीन यांना टक्कर देईल, असं तज्ञांचे म्हणणं आहे. Tata New Harrier

महाराष्ट्र बातमीच्या बातम्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लॉन्चिंग आधी सोशल मीडियावरती या कारचा एक त्रिझर प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्येही SUV डोंगराळ भागात चढताना दिसतो. हा टिझर पाहून वाहन प्रेमींचं कुतहल अजून वाढला आहे. टाटा ने या SUV मध्ये आपली नवीन ACTI. EV Plus आर्किटेक्चर वापरली असून यात परफॉर्मन्स, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ऑल व्हील ड्राईव्ह (AWD) सिस्टीम एकत्र आणली जाणार आहे.

500 किमी रेंज, ड्युअल मोटर आणि दमदार फीचर्स चा मेळा

टाटा हॅरियर EV ही ब्रँडची पहिली अशी इलेक्ट्रिक SUV असेल जी AWD सिस्टीम आणि ड्युअल मोटारसह येईल. एकदा चार्ज केल्यावर ती तब्बल 500 टीव्ही पेक्षा जास्त रेंज देऊ शकते, असं कंपनीचं नाव आहे. यामध्ये मोठा बॅटरी पॅक असण्याची शक्यता असून त्यासाठी स्पेशल कुलिंग तंत्रज्ञान वापरण्यात येईल. विशेष म्हणजे, हॅरियर EV चा एक अधिक परवडणारा पर्याय असणार आहे जो सिंगल मोटर आणि फ्रंट व्हील ड्राईव्ह सह येईल.

ग्रामीण भागात राहणाऱ्या वाहन प्रीमियम साठी नेहमी Ev घेण्याआधी चिंता वाढते चार्जिंग किती वेळा करावी लागेल? रस्ते चढणारे वाहन आहे का? पण टाटाच्या हॅरियर EV मध्ये या सगळ्यांची उत्तरे मिळतील, असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.

डिझाईन मध्ये डिझेल हॅरियर ची छाप छाप, पण इलेक्ट्रिक स्पर्श

TaTa हॅरियर EV हे डिझाईनच्या बाबतीत आपल्याला डिझेल हॅरियर ची आठवण करून देईल. मात्र, यात काही ठळक फरक असतील जे ती EV असल्याचा दर्शवतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये क्लोजड फ्रंट ग्रील असेल, जो इलेक्ट्रिक कोर्समध्ये पाहायला मिळतो. फ्रंट आणि रियर बंपरला नेक्सन EV सारखे व्हर्टिकल स्लॉट्स दिले जाऊ शकतात. LED हेड LAMP, कनेक्टेड DRL आणि मागे स्टॅंडर्ड हॅरियर सारखे दिवे यात मिळतील. एरो अलाय व्हाल्समुळे गाडीची रेंज आणि मजबुती दोन्ही वाढणार आहेत.

आधुनिक सुविधांचा शिडकाव

हॅरियर EV मध्ये 12.3 इंचाचा टच स्क्रीन इन्फॉमटेन मेंट सिस्टम, 10.25 इंचाचा डिजिटल क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सिस्ट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पॉवर्ड टेलगेट अशा अनेक प्रीमियम फ्रीचर्स असतील. सुरक्षेच्या बाबतीतही टाटा ने कसलीच तडजोड केली नाही. यामध्ये सहा एअर बॅग, 360 डिग्री कॅमेरा, आणि लेवल 2 ADAS तंत्रज्ञान मिळणार आहे.

किंमत 30 लाखांच्या आसपास, पण मूल्य जास्त

TATA ची SUV 30 लाखांच्या एक्स शोरूम किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. पण इतक्या किमतीत मिळणाऱ्या सुविधा आणि परफॉर्मन्स पाहता हॅरियर EV एक पैशाची पूर्ण वसुली करणारी SUV ठरू शकते. विशेषता महिंद्रा XEV 9E आणि BYD ATTO 3 ला टक्कर देण्यासाठी टाटा ने ही SUV सज्ज केली आहे.

गावात EV ची हवा वाढतेय

आज महाराष्ट्रात अनेक शेतकरी, शिक्षक, सरकारी कर्मचारी EV घेण्याचा विचार करताय. कारण पेट्रोल डिझेलचे दर परवडत नाहीत आणि शासन ही सबसिडी देते. पण EV घ्यायची म्हटल्यावर ती बॅटरी, रेंज चार्जिंग टेशन या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा लागतात. अशा परिस्थितीमध्ये हॅरियर EV सारखी गाडी जेव्हा 500 किमी रेंज आणि AWD घेऊन येते, तेव्हा ती केवळ शहरापुरती मर्यादेमध्ये राहत नाही, तर गावाची तिची प्रभाव दिसतो.

हे पण वाचा | पहिली आकाशात उडणारी कार; व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल हैराण!

Leave a Comment

error: Content is protected !!