Tur Market Report : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक दिलासादा एक बातमी समोर आलेली आहे. कारण 2 जुलै रोजी तुरीच्या दरात जोरदार घसरन पाहायला मिळाली आहे. राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली असून, दराची समाधानकारक वाढ नोंदवण्यात आलेली आहे. काही बाजारच्या तुलनेमध्ये थेट 6,995 रुपयांचे विक्रमी वाढ झाली असून शेतकऱ्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. Tur Market Report
तुरीची एकूण 15 हजार 134 क्विंटल आवक झाली असून, सरासरी दर्श हजार 299 रुपये क्विंटल इतका मिळाल्याच्या नोंदवण्यात आल आहे. यंदा दर्जेदार पांढऱ्या तुरीला 6500 ते 6850 रुपयांपर्यंत दर मिळताना दिसतोय, तर स्थानिक तुरीचे दर काही ठिकाणी घटलेले आहेत.
कुठे मिळाला सर्वाधिक दर ?
हिंगणघाट बाजार समितीमध्ये तुरीला थेट 6995 रुपये क्विंटल कमाल दर मिळाला आहे. ज्यांना बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीला विक्रमी 6852 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर दर्यापूर मध्ये माहेरी तुरीला 6840 रुपये कमाल दर नोंदवला गेला आहे. दुधनी बाजार समितीमध्ये स्थानिक तुरीला 6800 रुपये दर मिळाला.
तसेच वैजापूर- शीऊर बाजार समितीमध्ये स्थानिक तुरीला केवळ 3700 पर्यंत दर मिळाला आहे तर काही भागास स्थानिक तुरीचे दर 5000 ते 5800 च्या आसपास पहिला मिळाले आहेत.
आजचा दर आपण पहिला तर तुरीच्या बाजारात समाधानकारक ठरला आहे. विशेषता ज्या शेतकऱ्याने बेरोजगार पीक घेऊन मार्केटला आणलं त्यांना चांगला दर मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र स्थानिक व कमी प्रतीच्या तुरीसाठी दर थोडेसे कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या अविकेचा कल्प आता पुढील काही दिवसात बाजारात किंचित चढ-उत्तर संभाव्यता. मात्र दर्जेदार तुरीला चांगला दर मिळण्याची शक्यता कायम आहे.
(टीप : वरील दर महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या आकडेवारी आधारित आहेत. बाजार समिती नुसार किंचित मध्ये प्रत्यक्ष थोडा फरक असू शकतो.)
