Tur Bajar Bhav: तुर बाजारात आवक घटली! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील तुरीचे दर काय आहेत?


Tur Bajar Bhav: आज राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याची दिसली आहे. एकूण 14,336 क्विंटल तुरीचे आवक झाली असून सर्वसाधारण दर 6303 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. मागील काही दिवसापासून तुरीचे दर साधारणपणे स्थिर आहेत मात्र बाजारात येणाऱ्या तुरीचे प्रमाण सातत्याने कमी होताना दिसत आहे.

कुठे किती मिळतो दर?

आजच्या दिवसात हिंगणघाट बाजार समितीमध्ये लाल तुरीला सर्वाधिक 7 हजार 35 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. याउलट धुळे येथे किमान दर 4600 प्रतिक्विंटल मिळाला आहे. राज्याच्या प्रमुख बाजारपेठेमध्ये म्हणजेच लातूर अमरावती नागपूर आणि अकोला येथे तुरीचे सरासरी दर 6500 ते 650 रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. तुरीची आवक जरी मंदावली असली तरी कृषी बाजार भाव मध्ये म्हणावी अशी वाढ दिसत नाही. बाजार अभ्यासकाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये तुरीच्या दरामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. Tur Bajar Bhav

हे पण वाचा | सोने खरेदी करण्याचा विचार करताय? तर आज 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे जाणून घ्या

पहा आजचे तूर बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/07/2025
पैठण10520064516411
कारंजा1150592067056450
देवणी10657165916581
हिंगोलीगज्जर250600065456272
मुरुमगज्जर139625064516354
सोलापूरलाल38585064006105
लातूरलाल1755630068816650
अकोलालाल1059600069206595
अमरावतीलाल3351650067116605
धुळेलाल17460059455800
जळगावलाल12610061006100
मालेगावलाल5555058015700
चोपडालाल4550056015500
चिखलीलाल75570064006050
नागपूरलाल1187630068116683
हिंगणघाटलाल1936580070356400
मुर्तीजापूरलाल400631566506485
दिग्रसलाल70640066506530
वणीलाल208599065656300
गंगाखेडलाल6600061006000
मेहकरलाल200570064656300
औराद शहाजानीलाल92600164616231
उमरगालाल1627062706270
सेनगावलाल50615065006300
चांदूर-रल्वे.लाल74620065456400
नादगाव खांडेश्वरलाल85637566456510
पांढरकवडालाल2580061006050
आष्टी (वर्धा)लाल12590063006100
सिंदी(सेलू)लाल195625066206560
दुधणीलाल702560067706297
उमरेडलोकल15570060005850
काटोललोकल130617063316250
जालनापांढरा560580067756600
माजलगावपांढरा204600065886500
बीडपांढरा10640066006517
गेवराईपांढरा111590066606600
परतूरपांढरा7630064006350
देउळगाव राजापांढरा2580059005900
कर्जत (अहमहदनगर)पांढरा38600068006500
औराद शहाजानीपांढरा164630066026451

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “Tur Bajar Bhav: तुर बाजारात आवक घटली! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील तुरीचे दर काय आहेत?”

Leave a Comment

error: Content is protected !!