IMD Alert : राज्यातील मराठवाडा येथे केल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारलेली आहे तर कोकणामध्ये पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी सर्व पिक फिरून ठेवले आहे आणि पावसाने दांडी मारलेली आहे. पेरणी झाल्यानंतर काही ठिकाणी पाऊस वेळेवर आल्यानंतर काही ठिकाणी बी उगलेच नाही अशी परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे. तर कोकणातील घाटमाथ्यावरती पाऊस सातत्याने पडत आहे. रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे घाट परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झालेला आहे. या पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने आज या भागांसाठी अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. IMD Alert
काही ठिकाणी तर नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागत आहेत, त्यामुळे प्रशासनाने सतर्क भूमिका बजावत गावकऱ्यांना खबरदारी घेण्याच्या आवाहन केले आहे.
रत्नागिरी, टायगर सारख्या भागात पहाटेपासूनच पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कुंडलिका जगबुडी नद्या पुरपातळी पार करत आहेत. त्यामुळे रोहा, खेड, वाकण, कोलाड अशा परिसरांमध्ये नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याची आव्हान शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले. क्रमांक पावसाचा जोरजीत आहे तिथे विजांचा कडकडाटात ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण आणि वाऱ्यांचे वेग पाहायला मिळत आहे.
तर पुणे घाट परिसर, सातारा महाबळेश्वर यासारखे ठिकाणी धरण क्षेत्रात पाऊस जोडपतोय. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नद्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.
हवामान खात्याचे नवीन अंदाजानुसार, मान्सून सक्रिय झाला असून कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरातून राजस्थान कडे सरकत आहे. याचप्रमाणे मुळे महाराष्ट्रात विशेषता कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी पाडण्याची शक्यता वर्तवली आहे.
चार जुलै ते 10 जुलै दरम्यान कोकण मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या काळामध्ये पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता असल्याने शाळा कॉलेज बंद ठेवावे लागतील का याकडे देखील आता स्थानिक प्रशासनाचे लक्ष आहे.
हे पण वाचा | पुढील 24 तास महत्त्वाचे! या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा, होणार मुसळधार पाऊस