How many hours do snakes sleep? | आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाला म्हटली की, निसर्ग त्याचा एक वेगळे रूप दाखवायला सुरुवात करतो. निसर्ग जेवढा सुंदर आहे तितका धोकादायक. पावसाळ्यामध्ये सापांचे प्रमाण दिसण्याचे जास्त वाढतात. पावसाला सुरू झाला की सगळ्यांच्या तोंडावर चर्चेला विषय असतो साप, कधी बागेत, तर कधी घरात शिरलेला साप पाहून भीती वाटते. पण एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येतो साप झोपतात का? आणि किती वेळ झोपतात? How many hours do snakes sleep?
तर तुमचा आश्चर्य वाढवणारी गोष्ट म्हणजे, साप झोपतात आणि तेही जबरदस्त झोप घेतात. माणूस सरासरी आठ तास झोपतो, पण सात दिवसभरात सोळा तास झोपतात! काही मोठ्या प्रगतीची स्थापना म्हणजे अजगर तर 18 तास झोपतात.
हिवाळा आला की अजून ते झोपाडू होतात थंडी वाढली की सापांची झोप आणखी वाढते. 20 ते 22 तास झोप घेते थंड हवामानात त्यांच्या बिळात लागतात आणि हालचाल करत नाहीत. यामागचं कारण म्हणजे ते आपली ऊर्जा वाचवतात.
तर अजगर हा झोपेचा राजा आहे सगळ्यात जास्त झोप करणारे म्हणजे अजगर . एकदा या वाघाने शिकार केली त्यानंतर ते अनेक दिवस झोपत असतात. या काळात त्यांच्या शरीर हळूहळू अन्नपचवत राहतं आणि ते पूर्ण विश्रांती घेतात.
शास्त्रज्ञ सांगतात की सापांची झोप म्हणजे त्यांच्या शरीराला रिचार्ज करण्याची वेळ असते. झोपेनंतर साप फारच सक्रिय होतो. उदाहरण द्यायचं झालं तर किंग कोब्रा एका सेकंदात 3.33 मीटरचा वेग गाठतो.
हिवाळ्यात जर ते जास्त झोपले, तरी उन्हाळ्यात साप झोप कमी घेतात, पण अनेक वेळा ते धोकादायक आणि सक्रिय असतात. त्यामुळे उन्हाळ्यात रात्री जास्त काळजी घ्या.
हे पण वाचा | ही दोन झाडे पावसाळ्यात चुकूनही घराजवळ लावू नका! सापांना देतात निमंत्रण? तुमच्या घराजवळ आहे का?
थोडक्यात सांगायचं झालं साप पण झोपतात पण ते कुठे किती आणि कधी झोपतात हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दिवसा ते झोपलेले असतात, रात्री ते शिकार करण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे जर शेतात, गार्डनमध्ये किंवा जंगलाजवळ राहत असाल तर रात्री विशेष सतर्क रहा.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही संशोधना आधारित व प्रसार माध्यमाच्या आधारित आहे सापांची वागणूक वेगवेगळ्या प्रजातीनुसार बदलू शकते. कृपया कोणत्याही संशयस्पद सापांपासून दूर राहा आणि तज्ञांची मदत घ्या.)
1 thought on “साप रात्री किती तास झोपतात? तुम्हाला माहिती आहे का? वाचून नवल वाटेल!”