Dangerous Snakes in The World : एखादा साप चावतो, आणि माणसाचा जीव जातो हे आपण नेहमी ऐकत असतो आणि हे ऐकल्यावर आपल्या अंगावरती शहारे येतात. पण जर कोणी तुम्हाला सांगितले की एका सापाच्या फक्त एका थेंबाने तब्बल 100 माणसांचा मृत्यू होऊ शकतो, तर काय होईल? विश्वास बसणार नाही ना? पण हो, अशा सापांचे नाव आहे इंनलँड तायपण. जगातील सर्वात विषारी साप असलेला इंनलँड तायपण नावाचा जीव, किती घातक आहे हे तुम्ही ऐकल्यावर थरकाप सुटणार आहे. Dangerous Snakes in The World
इंनलँड तायपण म्हणजे मृत्यूचा जिवंत फेरा!
इंनलँड तायपण ( Inland Taipan) हा साप प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या मध्य भागामध्ये आढळतो. त्याला वेस्टन तायपण असं देखील म्हणतात. हा साप इतका फारसा लोकांच्या नजरेत पडत नाही, पण याच विष खूप भयंकर आहे की एका चाव्याने 100 लोक मरण पावू शकतात. मग तुम्ही विचार करा हा किती विषारी आहे आणि किती भयानक आहे.
एक थेंब 100 लोकांचा मृत्यू…. हे खर आहे का?
होय! वैज्ञानिक संशोधनातून शी समोर आलेला आहे की इंनलँड तायपण विष अत्यंत प्रबळ न्यूरो टॉक्सिन आणि होमोटॉक्सिन मिश्रण असतं. न्यूरो टॉक्सिन माणसाचं मजा संस्थेवर आघात करतं, अर्धांग वायू येतो. तर होमोटॉक्सिन शरीरात रक्तस्त्राव निर्माण करतं आणि आतून तोडफोड करतो. एकावेळी हा साप 44 ते 110 मी ग्राम विष सोडतो. ते पुरेस असतं 100 लोकांचा जीव घेण्यासाठी!
हा साप आपल्याला कुठे आढळतो?
हा भयंकर साप ऑस्ट्रेलियात क्वीनस लँड साऊथ ऑस्ट्रेलिया आणि डोंगराळ मातीच्या भेगांमध्ये आढळतो. चे भाग खूपच दुर्गम असल्यामुळे मानवी वस्ती तिथे फारशी नाही. त्याच्यामुळे यांच्या विषाने मानव बळी गेलेले फारसे उदाहरण नाहीत. पण याचा विषारीपणा संशोधकांनी आणि प्रयोगशाळांनी मान्य केलेला आहे.
(Disclaimer: वरील माहिती विविध संशोधन अहवाल, आणि प्रसार माध्यमांच्या आधारे आहे, ही केवळ माहिती एक माहिती करता दिलेली आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच या बातमीची तुम्ही सखोलपणे चौकशी करू शकता. आणि योग्य माहिती घेऊ शकता.)
हे पण वाचा | साप रात्री किती तास झोपतात? तुम्हाला माहिती आहे का? वाचून नवल वाटेल!
1 thought on “जगातील सगळ्यात भयानक साप! एका थेंबात 100 लोकांचा जीव जाऊ शकतो? वाचा सविस्तर माहिती”