Bank of Baroda FD Scheme : सध्या अनेकांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे जोखीम कोणालाही नको. अशा गुंतवणूकदारांसाठी बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) सध्या एक जबरदस्त योजना घेऊन येत आहे. योजना त्यांच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहे. ही योजना म्हणजे फिक्स डिपॉझिट (FD) योजना, बँकेकडून आकर्षक व्याजदर देखील या योजनेसाठी जाहीर करण्यात आलेले आहेत. या योजनेमध्ये तुम्ही दोन लाख रुपयाचे गुंतवणूक केदार तब्बल खात्यात ₹30,227 फिक्स व्याज जमा होऊ शकत. विशेष म्हणजे, बँक ऑफ बडोदा च्या FD वर व्याजदर 3.50% ते 7.20% पर्यंत असून, 7 दिवसांपासून दहा वर्षापर्यंत FD उघडता येते. Bank of Baroda FD Scheme
444 दिवसांची एफडी स्कीम सर्वाधिक लोकप्रिय
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 444 दिवसांच्या या एफडी योजनेवर सर्वाधिक व्याज मिळत आहे. या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 6.60%, तर सिनिअर सिटीजन ना 7.10% आणि सुपर सीनियर सिटीजन 7.20% व्याज मिळत आहे. एफडी चा फायदा म्हणजे ठराविक कालावधीनंतर तुम्हाला मूळ रक्कम आणि फिक्स व्याज दोन्ही मिळतात तेही बाजारातील चढउतारांचा त्रास न सहन करता.
दोन लाख ठेवा आणि मिळवा खात्रीशीर परतावा
तुम्ही देखील साठ वर्षाखालील असाल आणि दोन लाख रुपये दोन वर्षाचे एफ डी मध्ये गुंतवले, तर तुम्हाला मुदतीनंतर दोन लाख 27 हजार 528 रुपये मिळणार आहेत, म्हणजे 27 हजार 528 हे तुमचं व्याज असणार आहे. जर तुम्ही सिनिअर सिटीजन असाल तर हाच लाभ तुम्हाला 29 हजार 776 रुपये असेल तर सुपर सिटीजन असाल तर तीस हजार 228 रुपये व्याज तुम्हाला मिळणार आहे.
Fd का फायदेशीर?
FD ही एक सुरक्षित गुंतवणूक पद्धत आहे, कारण यामध्ये मूळ रक्कम धोक्यामध्ये नाही आणि ठराविक व्याज मिळत आहे. विशेषता निवृत्त व्यक्ती, ग्रहणी किंवा स्थिर उत्पन्न शोधणाऱ्यांसाठी ही योजना लाभदायक आहे. शिवाय, बँक ऑफ बडोदा सारख्या सरकारी बँकेमध्ये FD केल्याने सुरक्षेतेचा विश्वासही मिळतो.
जर तुम्ही कुठल्याही जोखमी शिवाय चांगला परतावा मिळू इच्छित असाल तर ही सरकारी बँक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे त्यामुळे या योजनेमध्ये गुंतवणूक करा आणि चांगली रक्कम बनवा.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही केवळ माहिती करीता आहे कुठलेही आर्थिक गुंतवणुकी बाबत सल्ला दिलेल्या नाही त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. )
हे पण वाचा | 400 दिवसांच्या एफडी वरती ₹30,685 रुपयांचा नफा! कोणती बँक देत आहे एवढे व्याजदर जाणून घ्या
Aani chalu aslele khate konitari hak kele mhanun saybar crime karun band kele jate bank of baroda banket gele ki respect det nahi payse thevnarya banket khate band karayche kam hote
Chalu karat nahi 30years che khate band padale aani var dand bharave kay khate bandch kele aahe chalu karun dakhva