DA hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! महागाई भत्त्यात वाढ; या तारखेपासून होणार लागू

DA hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. वाढत्या महागाई च्या पार्श्वभूमी वरती कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्त वेतनधारकांच पेन्शन वाढवणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने महागाई भत्ता (DA) दोन टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली असून त्यामुळे सध्याचा महागाई भत्ता ५३ टक्क्यावरून 55% होणार आहे. DA hike

महागाई भत्ता म्हणजे काय ?

महागाई भत्ता (Dearness Allowance) हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांच्या खिशावर होणारा ताण कमी करण्यासाठी सरकार हा भत्ता देते. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर टक्केवारीने दिला जातो. DA हा कार्य करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना. DR निवृत्त पेन्शनधारकांना दिला जातो. यामुळे महागाई वाढले की कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये स्वयंचलित वाढ होते आणि कर्यशक्ती कमी होण्याचा फटका थोडा कमी होतो.

वाढ कधीपासून लागू होईल ?

पहिली वाढ 55% महागाई भत्ता 1 जानेवारी 2025 पासून लाग. याशिवाय १ जुलै 2025 पासून आणखी तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तर जुलैमध्ये वाढ झाली, तर महागाई भत्ता 58% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

काही प्रसार माध्यमांनुसार, महागाईचे दर पाहता, जुलै 2025 पासून आणखी तीन टक्के वाढ जाहीर होणार आहे. वर्षाच्या अखेरेश कर्मचाऱ्यांना DA 58% वर पोहोचू शकतो. दिवाळीपूर्वीच घोषणा झाल्यास त्यांचा बोनस आणि भत्त्यांवर मोठा फायदा होईल.

हे पण वाचा | 8 Pay Commission News : सेवानिवृत्तांनो, आता आठवा वेतन आयोग, महागाई भत्ता विसराच! सरकारचा नवा कायदा लागू

Leave a Comment

error: Content is protected !!