Gold Rate : सोन खरेदी करण्याचा विचार करताय तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची आहे. कारण आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. रक्षाबंधनानंतर सलग चार दिवस सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून या काळात तब्बल दोन हजार रुपयांची मोठी घसरण झालेली आहे. आजही सोन आणखी स्वस्त झाल असून प्रति तोळ्या मागे 50 रुपयांनी दर कमी झालेले आहेत. त्यामुळे सध्या बाजारात खरेदीसाठी सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. Gold Rate
24 कॅरेट सोन
आज 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर ₹1,01,350 आहे, जो कालपेक्षा 50 रुपयांनी कमी आहे. 10 तोळ्यांचा दर ₹10, 13,500 वर आला आहे, तर 8 ग्रॅम सोन्याची किंमत ₹81,080 आहे.
22 कॅरेट सोन किमतीत घट
24 कॅरेट प्रमाणेच 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत ही 50 रुपयांची घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन ₹92,900 8 ग्रॅम ₹74,320 आणि 10 तोळ्यांचा दर ₹9,29,000 आहे.
18 कॅरेट सोन
18 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅम साठी 40 इतकी घसरण झाली आहे, सध्या दहा ग्रॅम सोन्याचा दर ₹76,010 आहे, तर 10 तोळे सोन ₹7,60,100 रुपयांना मिळत आहे.
सोन्याचे दर नेहमीच चढउतार करत असतात. मात्र सलग चार दिवसात आलेली मोठी घसरण पाहता गुंतवणूकदार आणि दागिणी खरेदीदारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. वरील दिलेले दर हे अंदाजे आहेत योग दर जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.
(अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि हा लेख आवडला असल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा.)
हे पण वाचा | सोन्याचे दर जोरदार आपटले; आजचे नवीन दर एकदा पहाच!