खिशात 100 रुपये असतील तर हा देश फिरून या, कारण इथे 10 रुपयांची किंमत 5 हजार रुपये होते


Indian Rupee vs Iranian Rial | जर तुम्ही देखील कुठे बाहेर फिरायला जायचं विचार करताय? आणि तुमच्याकडे पैसे कमी आहेत तर हा सुंदर देश फिरून या इथे पैशाची कुठलीही चिंता तुम्हाला भासणार नाही. कारण इथे भारताच्या दहा रुपयांची किंमत पाच हजार रुपये होते जर शंभर रुपये असतील तर दहा दिवस आराम के साथ फिरून याल. Indian Rupee vs Iranian Rial

जगातला प्रत्येक देश आपले स्वतंत्र चलन वापरतो आणि त्या चलनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ठरलेली असते. काही देशांचे चलन इतके कमजोर असते की भारतीय रुपयांच्या तुलनेत त्याची किंमत खूपच जास्त जसे की अमेरिकन डॉलर, ब्रिटिश पाउंड किंवा युरो. उलट, काही देशांच चलन मात्र भारतीय रुपयांच्या तुलनेत खूपच कमजोर आहे. आणि तिथे गेल्यावर तुमचा खिसा अक्षरशः राजा बनतो.

नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका यासारख्या देशात भारतीय रुपये अनेक पट किमतीचे होतात. त्यामुळे अशा देशात प्रवास करणं स्वस्त पडत. पण आज आपण एका अशा देशाबद्दल बोलणार आहोत, तिथे परिस्थिती आणखी मजेदार आहे कारण इथे भारताच्या दहा रुपयांची किंमत तब्बल पाच हजार रुपये होते.

हा देश आहे इराण. इराण चलन आहे इराणी रियाल आणि हे जगातील सर्वात कमजोर चलनापैकी एक मानला जात. इथे भारताच्या दहा रुपयाची किंमत थेट 50 हजार इराणी रियाल होते. म्हणजे खिशात शंभर रुपये असले तरी तुम्ही इराणमध्ये दहा दिवसापेक्षा अधिक दिवस मजेशीर घालू शकता. खाणं, पिन, फिरण सगळं परडवेल इतक्या स्वस्तात.

खर्च किती कमी होतो?

इथे शंभर रुपये तुम्ही चहा कॉफी, छोटासा जेवणाचं डब्बा, काही किराणा सामान आणि शहरात बसणे प्रवास सगळं करू शकता. हॉटेल्स आणि रस्त्यावरचं खाद्यपदार्थ तर आणखी स्वस्त. पर्यटन स्थळाची तिकिटांनी ही भारतीय मापदंडाप्रमाणे अगदी स्वस्तात मिळतात. त्यामुळे बजेट ट्रॅव्हल साठी इराण म्हणजे स्वर्ग.

इराण ला जाण्याआधी चलन विषयक माहिती, विजा नियम, स्थानिक सांस्कृतिक आणि सुरक्षा यांची माहिती घेणे आवश्यक. मात्र एक गोष्ट नक्की रुपयाची एवढी ताकद जगात क्वचित कुठे दिसेल. त्यामुळे खिशात कमी बजेट असतानाही तुम्ही इराण मध्ये भरपूर अनुभव घेऊ शकता.

हे पण वाचा | 93 वर्षांचं खरं प्रेम! एका सोन्याच्या दुकानातील हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल…

Leave a Comment

error: Content is protected !!