Crocodile video viral | अंदमान निकोबार बेटांच्या समुद्रात काही तरी दिसलं आणि तिथे पाहायला गेलेला माणसाचा हृदय धडकून गळ्यापर्यंत येईल असा सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये तब्बल वीस फुटांपेक्षा मोठी मगर समुद्राच्या पाण्यामध्ये अलगद पोहताना दिसते. हे बघून लोक घाबरले आहेत, कारण इतक्या मोठ्या मगरीचा व्हिडिओ रोज रोज दिसत नाही. पण अजून वनविभाग किंवा वैज्ञानिकांनी याची अधिकृत खात्री दिलेली नाही, त्यामुळे भीती आणि कुतुहल दोन्ही वाढले. Crocodile video viral
इतकी मोठी मगर कशी शक्य आहे?
मगर म्हणजे पाण्यातली राणी आणि जमिनीवरची ही शिकारी. तिच्या जबड्यात एकदा शिकारी गेली की सुटणं म्हणजे चमत्कार! साधारणपणे खाऱ्या पाण्यातील मगर 14 ते 17 फुटापर्यंत असतात, पण निसर्गाच्या काही अपवादांमध्ये त्या वीस फुटांपेक्षा मोठ्या होऊ शकतात. अंदमानच्या सागरात मासे, कसवे सगळंच मुबलक म्हणजे मगरीसाठी स्वर्गच!
डोक्याची घंटा का वाजली ?
1970 ला इथे फक्त 31 मगरी होत्या, आज संरक्षणामुळे पाचशेच्या घरात पोहोचल्या. ही राक्षसी मगर खरंच असेल तर ही माणसांना मोठा धोका ठरू शकते. वन विभागाला तिला पकडून सुरक्षित ठिकाणी नेण्याची वेळ येऊ शकते, जसं पूर्वी उत्तर प्रदेशात झालं होतं.
आता खरा प्रश्न म्हणजे हा व्हिडिओ खरा आहे का? की सोशल मीडियावरती अजून काही एक अफवा? उत्तर काही असो, पण तोपर्यंत ही रहस्य लोकांच्या मनात भीतीच थरारक लाट पसरवता राहील.
1 thought on “बापरे ! अंदमानच्या समुद्रात दिसली २० फूट महाकाय मगर, पाहणाऱ्यांचा श्वास रोखला; VIDEO पाहून अंगावर काटा येईल”