स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; बँकेने जाहीर केली मोठी बंपर भरती लगेच अर्ज करा


State Bank of India Recruitment : सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहत आहात. तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तुमचे बँकेत नोकरी करण्याच स्वप्न पूर्ण होणार आहे. एसबीआय कडून 6589 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये क्लर्क पदांसाठी भरती असून, पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. State Bank of India Recruitment

अर्ज करण्याची तारीख ही 26 ऑगस्ट 2025 शेवट ठेवण्यात आलेले आहे. म्हणजे अजून फक्त काहीच दिवस उरले आहेत जे कोणी सरकारी नोकरी शोधत आहात आणि ज्यांना कोणाला सरकारी नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे वेळ न घालवता अर्ज करा.

भरती बाबत महत्त्वाची माहिती

  • पदसंख्या : 5589
  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर
  • वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष
  • अर्ज प्रक्रिया : फक्त ऑनलाईन अर्ज
  • अर्ज fee: सामान्य प्रवर्गासाठी 750 रुपये

निवड प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा, मुलाखत आणि दस्ताऐवज पडताळणी

हे पण वाचा| स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! तब्बल 6,589 पदांसाठी मोठी भरती सुरू लगेच अर्ज करा

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. अर्ज करताना आधार कार्ड, पदवीधर प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आणि तुमची सही यासारखी कागदपत्र अपलोड करायचे आहे.

पगार : या पद भरती मध्ये चांगला पगार देखील मिळणार आहे नोकरीची सुरक्षितता आणि अनेक सुविधा मिळतात. यामुळे तरुणांसाठी ही मोठी संधी आहे आणि वेळ न वाया घालता अर्ज करा.

गेल्या काही दिवसांपासून बँकेमध्ये विविध भरती सुरू आहेत पण एसबीआयची नोकरी ही कायम प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे अर्जदारांनी आजच अर्ज करावा. सरकारी नोकरी मिळवण्याच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक योग्य संधी आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी इथे क्लिक करा

1 thought on “स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; बँकेने जाहीर केली मोठी बंपर भरती लगेच अर्ज करा”

Leave a Comment

error: Content is protected !!