Social videos : सोशल मीडियाच जग म्हणजे काही वेगळंच चमत्कार आहे. कोण कधी कुठल्या गोष्टीवर व्हायरल होईल, हे खरच सांगता येत नाही. कालपर्यंत गावोगावी लग्नामध्ये, जत्रेत वाजणार गाणं आज जगभर वायरल होत आहे. अशाच गाण्यावरून बनलेला एक व्हिडिओ सध्या लाखोच्या संख्येने लोक पाहत आहेत. पण हल्लीचा एक व्हिडिओ नेटकर यांच्या डोळ्यात पाणी आणेल अस नाही, तर चेहऱ्यावर हसू आणतोय. कारण यात आहे एक गोडीशी चिमुकली, जिने रडू नको बाळा मी पाण्याला जाते या गाण्यावरती भन्नाट डान्स केला आहे. Social videos
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या व्हिडिओमध्ये तुम्ही पहाल की एवढीशी पोरगी गाण्याच्या ठोक्यावर अगदी सहज नाचत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भावभाव इतके गोड आहेत अनेक जण लहानगी फक्त नाचत नाही तर गाण्यातली भावनाही जगत आहे. तिच्या लहानशा हातपायांच्या हालचाली, निरागस हास्य आणि गाण्याच्या प्रत्येक वेळीनुसार दिलेली स्टेप पाहून लोकभारावून गेले आहेत. कधी आपण पाहतो की मोठे कलाकार या गाण्यावर नाचतात. पण एक चिमुकली इतक्या आत्मविश्वासाने आणि मजेत नाचणं खरोखर कौतुकास्पद आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हजारो लाखो लोकांनी लाईक्स आणि कमेंट्स केलेले आहेत. कोणी म्हणतय खूप सुंदर डान्स, तर कोणी म्हणतय मस्त तर एक जण थेट लिहितो खूप क्युट नाचलीस बाळा.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात स्वप्नात आलेली राणी मुखर्जी असो वा एक नंबर तुझी कंबर अशा गाण्यावर अनेक जण रील करताना दिसले. पण मराठीच्या रडू नको बाळा मी पाण्याला जाते या गाण्यावर या गोंडस चिमुकलेने नाचून सगळ्यांचे मन जिंकले आहेत. व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती व वरील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
हे पण वाचा | पहिली आकाशात उडणारी कार; व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल हैराण!