8th Pay Commission : 8 वा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या रुपयांनी होणार मोठी वाढ! पहा सविस्तर माहिती

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) अजून अधिकृतपणे लागू झाला नसला, तरी तो लागू होण्यापूर्वी सोशल मीडियावरती मोठी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावेळी सर्वाधिक फायदा खालच्या कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांना होणार आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार हे एकदा पहा. 8th Pay Commission

फिटमेंट फॅक्टर ठरवेल वाढ

सातवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांची किमान बेसिक सॅलरी 18000 निश्चित करण्यात आली होती. आता आठवा वेतन आयोगाची बेसिक सॅलरी ₹41,000 ते ₹51,480 दरम्यान जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पे लेवल 1 ते 5 मधल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक टक्केवारी पगार वाढ होईल. फिटमेंट फॅक्टर 2.28 ते 2.86 दरम्यान राहू शकतो, असं तज्ञांचे म्हणणं आहे.

कोणत्या लेवल ल किती फायदा ?

पे लेवल (Basic pay -₹18,000 पासून सुरू): चौथ्या श्रेणीतील कर्मचारी, (Group D), मल्टी टास्किंग स्टाफ, प्युन/ चपराशी, सफाई कर्मचारी, दप्तरी, चौकीदार

पे लेवल 3 : पोलीस किंवा पॅरामिलिटरीतील कॉन्स्टेबल, वरिष्ठ क्लर्क काही स्किल टेक्निशियन पदे, ग्रामपंचायत सचिव (काही राज्यांमध्ये लेव्हल 3 किंवा 5 मध्ये येतो)

पे लेव्हल 4 (Basic Pay – ₹25,500 पासून सुरू): असिस्टंट लोअर डिव्हिजन क्लर्क, सीनियर स्टेनोग्राफर, डाटा एंट्री ऑपरेटर (Grade B)

हे पण वाचा | 8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर इतक्या रुपयांनी पगार वाढणार?

Leave a Comment

error: Content is protected !!