दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 3588 जागेसाठी मोठी भरती


BSF Recruitment 2025 : ऑगस्ट 2025 सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या 3588 पदांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे आणि आज 23 ऑगस्ट रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. या भरतीत पुरुषांसाठी 3406 आणि महिलांसाठी 182. पद राखीव ठेवण्यात आलेली आहेत. BSF Recruitment 2025

कोणत्या पदांसाठी आहे भरती? (For which positions is the recruitment being done?)

की भरती कुक, वॉटर करियर, वेल्डर, कारपेंटर, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, कोबलर, टेलर, वायरमन, बारबर, स्वीपर यासारख्या विविध ट्रेडमध्ये भरती होणार आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility and Age Limit)

शैक्षणिक पात्रता: किमान 10वी पास संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा अनुभव असणे आवश्यक.

वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे.

SC/ST साठी पाच वर्षे सूट तर ओबीसी साठी तीन वर्ष सुट.

निवड प्रक्रिया कशी होईल? (How will the selection process be?)

शारीरिक चाचणी : पुरुष उमेदवारांना 24 मिनिटात पाच किमी धावणे आवश्यक. महिलांना आठ मिनिटे 30 सेकंदात 1.6 किमी धावणे आवश्यक.

लेखी परीक्षा, दस्ताऐवज पडताळणी, ट्रेड टेस्ट, वैद्यकीय चाचणी, अंतिम निवड लिखित परीक्षेच्या गुणावर होणार आहे इतर सर्व चाचण्या क्वालिफाईन स्वरूपात असतील.

अर्ज कसा करायचा? (How to apply?)

यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. तिथे गेल्यानंतर वन टाइम रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा. त्याची लिंक खाली दिलेली आहे. त्यानंतर तिथे दिलेला फॉर्म आणि कागदपत्रे भरा. फी भरून सबमिट करा आणि प्रिंट आऊट घ्या.

BSF ची ही भरती मोठ्या प्रमाणात संख्येने आहे पण आज रात्रीपर्यंत अर्ज करता येणार असल्याने ज्यांनी अजून अर्ज केला नसेल त्यांनी लगेच अर्ज करायचा नाही तर ही संधी हातून जाईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

(तरुणांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची चौकशी करावी आणि मग अर्ज करावा याबाबत आम्ही कुठलाही दाबा व पुरावा देत नाही)

Leave a Comment

error: Content is protected !!