SBI बँकेत खाते आहे? तरी बातमी नक्की वाचा आता झाला नवीन नियम लागू!


SBI Bank News : एसबीआय बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुमचे एसबीआय बँकेमध्ये खाते असेल तरी बातमी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यातच जर तुमच्याकडे एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण बँक दिलेली काही फायदे एक सप्टेंबर 2025 कायमचे बंद केलेले आहेत. काय आहेत हे नवीन नियम जाणून घेऊया सविस्तर माहिती. SBI Bank News

बँकेचे क्रेडिट कार्ड आता वापरणाऱ्यांसाठी नवीन निर्बंध लावण्यात आलेला आहे. मोबाईल रिचार्ज, सरकारी बिल, ऑनलाइन खरेदी, अगदी गेमिंग साठी ही अनेक जण हे कार्ड वापरतात. पण एसबीआय बँकेने नुकताच जाहीर केलं की, ऑनलाइन गेमिंग वर केलेल्या व्यवहारावर आणि सरकारी सेवांसाठी दिलेल्या पैशांवर आता रिवार्ड पॉईंट मिळणार नाहीत. म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंटची फी भरली किंवा गेम खेळण्यासाठी पैसे भरले, तर त्यावरून पॉईंट्स जमा होणार नाहीत.

हे बदल खास करून लाईफस्टाइल्स होम सेंटर SBI कार्ड, सिलेक्ट आणि प्राईम कार्ड वापरणाऱ्यांसाठी लागू होतील. याशिवाय काही मर्चंटच्या व्यवहारांवर ही हे नियम लागू होतील असे एसबीआय कडून सांगण्यात आलेला आहे.

इथं संपलं नाही, तर 16 सप्टेंबर पासून आणखी एक नियम लागू होतोय. सर्व CPP (कार्ड सुरक्षा योजना) आपोआप अपडेटेड प्लॅनमध्ये ट्रान्सफर होतील. म्हणजे तुम्हाला या बदलाची माहिती फक्त 24 तास आधी SMS किंवा मेलद्वारे कळवलं जाईल.

खरंतर जुलै ऑगस्टमध्ये एसबीआय कार्ड्सने अनेक महत्त्वाचे बदल केले होते. काही एलिट आणि प्राईम कार्ड धारकांना मिळणाऱ्या 50 लाख ते एक कोटी रुपये पर्यंतचा मोफत हवाई अपघात विमा बंद करण्यात आला. आता पुन्हा रिवर्स पॉईंट्स नियम बदलले.

याचा सरळ अर्थ असा की, ज्यांना वाटायचं की रिवार्ड पॉईंट्स जमा होतील आणि पुढे वापरता येतील, त्यांना आता आपले व्यवहाराची जरा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण प्रत्येक खरेदीवर पॉइट्स मिळतीलच असं नाही.

जर तुमच्याकडेही एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर एक सप्टेंबरच्या या बदलांकडे लक्ष द्या. नाहीतर नंतर अरेरे हे पॉईंट्स मिळालेच नाहीत असं म्हणत हात डोक्याला चोळत बसाल.

Leave a Comment

error: Content is protected !!