Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. लवकर त्यांच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. परंतु यावेळेस दीड हजार रुपये नाहीतर डायरेक्ट 3000 रुपये महिन्याच्या खात्यावरती जमा होणार आहेत नेमकं खरं काय खोटं काही एकदा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Ladki Bahin Yojana News
राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले जातात. आता ऑगस्ट महिन्यात आता कधी येणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. तर लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा होणार. यासोबतच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळवून एकत्रित तीन हजार रुपये खात्यात येतील अशी बातमी व्हायरल होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळतंय की या योजनेचा हप्ता वेळेवर न पडता थोडा उशिराने मिळतोय. महिलांना देखील आता सवय झालेली आहे. पण मनातील उत्सुकता काही कमी होत नाही पैसे कधी येणार हा प्रश्न दर वेळेचा आहे.
ऑगस्ट चा हप्ता उशिरा येणार?
सरकारकडून अजून स्पष्ट घोषणा नाही. पण काही महिन्यांचा विचार केला तर महिन्या संपायच्या आत किंवा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतात. यावेळी गरजोत्सव अगदी दारात उभा आहे त्यामुळे महिलांना गणपती बाप्पाच्या आगमनासोबत खुशखबर मिळण्याची शक्यता सध्या प्रसार माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे.
महिलांना तीन हजार रुपये मिळतील का?
जर ऑगस्ट चा हप्ता लांबला तर सप्टेंबर चा हप्ता मिळून दोन महिन्याचे पैसे एकत्रित जमा होऊ शकतात. म्हणजे एकदम तीन हजार रुपये. पण ये नक्की होईल की नाही याबाबत अजूनही सरकारकडून काही अधिकृत माहिती नाही. महिलांना मात्र विशेष आहे गणपती उत्सवानिमित्त काहीतरी चांगली बातमी येणार आणि आपल्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसात पैसे जमा होणार परंतु सरकारच्या माध्यमातून कधी घोषणा होते आणि महिलांच्या खात्यामध्ये कधी पैसे येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.