State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आता बँकेने स्वतःच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. जी आज म्हणजे 7 सप्टेंबर 2025 रोजी थेट तुमच्या दैनंदिन जीवनावर ती परिणाम करणार आहे. कल्पना करा, एखाद्या रविवारी दुपारी तुम्हाला पटकन एखादा ऑनलाइन पेमेंट करायचा आहे, बिल भरायचा आहे किंवा मित्राला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, पण अचानक स्क्रीनवर Service Unavailable असा मेसेज आला, तर काय होईल? असंच काही घडणार आहे कारण भारतीय स्टेट बँकेने जाहीर केलं की उद्या दुपारी ठराविक वेळेत त्यांच्या इंटरनेट बँकिंगसह Yono ॲप, Yono लाईट, Yono बिजनेस या महत्त्वाच्या सुविधा बंद राहणार आहेत. State Bank of India
ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेने वेळ देखील स्पष्ट सांगितले आहे. आज दुपारी एक वाजून वीस मिनिटांपासून ते दोन वाजून 30 मिनिटापर्यंत म्हणजे बरोबर एक तासासाठी या सेवा उपलब्ध राहणार नाहीत. हा वेळ मेंटेनन्स साठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्हाला घरगुती खर्चासाठी पैसे ट्रान्सफर करायचे असतील, एखादं महत्त्वाचं बिल भरायचं असेल किंवा व्यापाऱ्यांना ऑनलाइन पेमेंट करायचा असेल तर ते काम तुम्ही आधीच पूर्ण करून घ्यावं लागणार आहे. कारण त्या एका तासात बँकेच्या सेवा बंद राहिल्यामुळे मोठा अडचणी निर्माण होऊ शकतो.
एसबीआय ने स्पष्ट केला आहे की या डाऊन टाईम दरम्यान इंटरनेट बँकिंग, Yono ॲप, Yono लाईट, Yono बिजनेस, CINB आणि मर्चंट सेवा उपलब्ध नसतील. मात्र, ग्राहकांनी काळजी करण्याचे कारण नाही कारण एटीएम आणि यूपीआय लाईट सारख्या सुविधा मात्र सुरू राहणार आहेत. म्हणजे तुम्हाला दुकानात UPI मी पैसे द्यायचे असतील किंवा एटीएम मधून रोख रक्कम काढायचे असेल तर त्यात कोणतीही अडचण येणार नाही.
Yono म्हणजे काय?
तर YONO म्हणजे यु ओन्ली नीड वन हे ॲप स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खास डिजिटल बँकिंग साठी सुरू केल आहे. त्याद्वारे ग्राहक आपले खाते व्यवस्थापित करू शकतात, ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकतात, बिल भरू शकतात आणि शॉपिंग, विमा, गुंतवणूक यासारख्या गोष्टीही याच ॲपचा वापर करू शकतात. आजच्या काळात बहुतेक तरुण आपला व्यवसाय ग्राहक रोजच्या रोजचा ॲप वापर करतात. त्यामुळे या एका तासाच्या ब्रेकचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन कामावर होणार आहे.
खरं सांगायचं म्हणजे एकंदरीत आज दुपारी 1.20 ते 2.20 या वेळेत ज्यांना तातडीचा ऑनलाईन काम आहे त्यांनी आधीच तयारी करून ठेवावी. अन्यथा अचानक पेमेंट फेल झालं किंवा व्यवहार अडकल्यास त्रास होऊ शकतो. बँक ग्राहकांना आधी सूचना देऊन सतर्क करत आहे हे महत्त्वाचा आहे. त्यामुळे एसबीआयचे ग्राहक सावधान या एक तासाचा विसर पडून देऊ नका.
हे पण वाचा | स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; बँकेने जाहीर केली मोठी बंपर भरती लगेच अर्ज करा