Agriculture News : शेतकऱ्यांनो तुम्ही पारंपारिक शेती करून दमला असाल आणि उत्पन्न फारसं मिळत नसेल, ही बातमी नक्की वाचा कारण तुमचं जीवन बदलून टाकणार आहे. आपल्याकडे खरीप पिकाची पेरणी सुरू आहे आणि यातच ही बातमी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन येत आहे. आपण पारंपरिक शेती करून उत्पन्न मिळत नाही खर्च वाढ होत आहे आणि सततची अनिश्चितता. नवन पीक यांच्या जीवनात उजाड आशा घेऊन आले चिया बिया! आज या पिकामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचा नशीब बदलले. फक्त एकदाच लागवड करा आणि वर्षभरात लाखोंची कमाई तुमच्या हातामध्ये. म्हणजे शेतीतून खरं सोन उगवायचा असेल, तर हे पीठ एकदा तरी घ्याच.
महाराष्ट्रातील शेती बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
विदर्भामधील अमरावती जिल्ह्यातील संजय बोरकर यांनी दोन्ही एकरात चीया या बियांची लागवड केली. खर्च झाला फक्त 70 हजार रुपये, पण हातात आले तब्बल पाच लाखांचे उत्पन्न ते सांगतात, “माझ्या शेतातील नशीबच बदललंय, फक्त या पिकामुळे. कमी पाणी लागतंय, कुठेही किड रोग नाही, बाजारात मागणी भरपूर. या पक्ष सोपं आणि फायद्याचे पीक अजूनही पाहिला नाही!” Agriculture News
चिया म्हणजे काय?
चिया हे मूळ मेक्सिको आणि गवाते माला मधील पीक आहे. या छोट्या काळ्या बियांच्या आत कमालीचे पोषण दडलेलं असतं. यामध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा – 3 पे
फटी ऍसिड, अँटी असिडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे याला सुपर फूड म्हणतात. आरोग्य जागरूकता वाढत चालल्यामुळे आज याच्या मागणीला गगनाला भिडलेली आहे भारताची आणि परदेशाही.
या पिकाची खासियत आहे का?
चिया पिक 90 ते 120 दिवसात तयार होत आहे. फार पाणी लागत नाही, म्हणजे कोरडवाहू भागाची सहज होऊ शकत. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हेच एक वरदानच आहे. हलकी मुरमाड किंवा मध्यम काळी जमीन असली तरी चालते. जिथे तुम्ही सोयाबीन, तुर, मुग, भुईमूग घेतली जाते, तिथेच सहज चिया लागवड करता येते.
किती उत्पादन मिळतं आणि किती फायदा होतो?
चिया बियाचं उत्पादन सरासरी सहा ते आठ क्विंटल प्रति एकर असतं. सध्या बाजारात दर 300 ते 400 रुपये किलो आहे. म्हणजे एका एकरातून किमान 2.5 लाखांचे उत्पादन मिळू शकत. खर्च फार नाही फक्त तीस ते चाळीस हजार रुपये. म्हणजे एकरी दोन लाख रुपये निवळणप्पा सहज शक्य आहे फेक उत्पन्न पारंपरिक पिकाच्या दुप्पट तिप्पट आहे. आणि हे खर आहे अनेक शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतलाय.
बाजारपेठ कुठे आहे?
ही बिया भारतातल्या मोठ्या हेल्थ ब्रँड कंपन्या, आयुर्वेदिक उत्पादक, सुपर मार्केट यांच्याकडून खरेदी केले जातात. शिवाय प्रदेशात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मिडल इस्ट मध्ये मोठी निर्यात होते. अनेक कंपन्यांना थेट शेतकऱ्यांकडून बिया खरेदी करतात. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग, शेती कंपन्या किंवा निरातीदार यांच्याशी संपर्क साधावा. एकदा का पीक तयार झालं की ग्राहक स्वतः शोधत येतात इतकी मागणी आहे.
हे पण वाचा | फक्त 5 मिनिटात तयार करा; फार्मर आयडी कार्ड आणि मिळवा 5 लाख रुपये पर्यंत कर्ज