सोन्याचा भाव धडाधड कोसळला! झटक्यात 5 हजारांची घट, बाजारात खळबळ पुढे अजून कमी होणार का?
Gold Rate Today: सोनं म्हणजे भारतीयांसाठी भावन लग्नघर असो वा सणासुदीचा दिवस, लोक पहिली नजर सोन्याच्या दरावरच टाकतात. दिवाळीच्या आधी एकदम उसळी घेतलेल्या सोन्याने आता मात्र अचानक गडगडायला सुरुवात केली …