Pm Kisan Scheme : 24 फेब्रुवारी रोजी 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार, लाभार्थ्यांची नाव चेक करा
Pm Kisan Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 19 वा हप्ता हा 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार …