लाडक्या बहिणींना ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार? या दिवशी खात्यात ₹3,000 जमा होण्याची शक्यता
Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे लक्ष आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लागले आहे. दरम्यान …