Ladki Bahin Yojana: जून महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार, कोणाला नाही? जाणून घ्या सविस्तर..
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याची उत्सुकता लाडक्या बहिणींना लागली आहे. …