सुकन्या समृद्धी योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यावर किती लाख नफा मिळेल ? जाणून घ्या…
Sukanya samriddhi Yojana: केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बचत आणि गुंतवणूक योजना सुरू करत आहे. देशातील सुप्रसिद्ध असलेली सुकन्या समृद्धी योजना ही देखील याच गुंतवणुकीच्या योजनेपैकी एक आहे. …