आनंदाची बातमी! सोन्याचे दर 6000 रुपयांनी स्वस्त झाले; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत..
Gold Price News: मागील अनेक दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये होत असल्यामुळे चढउतारामुळे नागरिकांमध्ये चिंता दिसत होती. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. एक तोळा सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या …