सोन्याच्या भावात तुफान वाढ! सोनं खरेदी करायचे असेल तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या..
Gold Price News: सध्या देशात लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. केंद्रीय …