वडील मिठाई घ्यायला गेले अन् चिमुकली गाडीत लॉक; मोबाईलमुळे झाली सुटका; VIDEO एकदा पहाच
Viral Video: आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि हा मोबाईल फक्त खेळण्यापुरता मर्यादित नसून यातून खूप काही शिकायला देखील मिळतं. अनेकदा तो जीव वाचवणारा देखील ठरू शकतो. यातच एक भावनिक उदाहरण …