PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्यापूर्वीच शेतकऱ्यांना आनंदवार्ता, केंद्रीय कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा
PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. सध्या देशातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन ऑगस्ट 2025 रोजी 20वा हप्ता …