शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यात आले का? ₹2000 रुपये इथे चेक करा, वाचा सविस्तर
Pm Kisan Yojana 19th Hpta : आज देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार रुपये जमा केलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अनेकदा शेतकरी प्रश्न …