शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय? ओळखपत्र कसे काढावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
Former ID: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र हे अनिवार्य केले आहे. त्यामुळे सध्या शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांची सीएससी केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक …