गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना जाहीर; किती पदांची भरती? अर्ज करण्याची शेवटची तारीख किती?
Recruitment For Group C Post Under MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) गट क सेवा मुख्य परीक्षेसाठी मोठी आधीसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. एक जून रोजी झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच …