राज्यात होणार पुन्हा अवकाळी पाऊस; वातावरणात मोठा बदल नवीन हवामान अंदाज वाचा
Havaman Andaaz: गेल्या दहा–पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी अक्षरशः अंगात घुसावी तशी वाढत चालली आहे. पहाटे उठल्यावर अंगावर शहारे यावेत अशी बोचरी हवा धुळे, जळगाव, नंदुरबारपासून नाशिकच्या डोंगरपट्ट्यापर्यंत पसरली आहे. …