महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी बातमी! राज्यावरती पुन्हा दुहेरी संकट! या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Updates : राज्यातील शेतकऱ्यांनी कडे लक्ष द्या, पुन्हा राज्याच्या हवामानामध्ये एकदा बदल झाला आहे. अशातच तुम्हाला हा हवामान अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे आहे अन्यथा तुमच्या हातातोंडाशी आलेला …