Maharashtra Cabinet Decision 2025 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 ऐतिहासिक निर्णय, सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी!
Maharashtra Cabinet Decision 2025 | राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, …