राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता या राशन कार्डधारकांचे धान्य होणार बंद? शासनाची मोठी घोषणा
Ration Card Scheme : देशभरातील कोट्यवधी कुटुंबाचे मोफत गहू, तांदूळ आणि इतर धान्य हे सरकारकडून मिळणाऱ्या राशन कार्ड योजनेवरती अवलंबून आहे. गरीब व गरजू लोकांसाठी ही योजना म्हणजे जगण्याचा आधारच …