सोन्याच्या दरात तुफान वाढ! दर पोहोचले 87 हजारांवर, जाणून घ्या आजचे बाजारभाव
Gold News : लग्नसराईच्या तोंडावरती सोन्याच्या दरामध्ये तुफान वाढ झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. सोने खरेदी करावे का नाही? असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलेला आहे. कारण सोन्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस …