Weather Alert | महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे मोठे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट
Weather Alert | महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा आपली चांगलीच ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यात मान्सूनने वेळेपूर्वीच म्हणजे 25 मे रोजी दमदार एंट्री घेतली, त्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेला पावसाने …