Maharashtra Weather Update : पुढील पाच दिवसांसाठी या जिल्ह्यांना विशेष अलर्ट जारी, वाचा सविस्तर नवीन अंदाज
Maharashtra Weather Update | मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दांडी मारलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढत चाललेली आहे अशातच पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना विशेष आधारित जारी केलेला आहे …