Government Scheme: उद्या ‘या’ महिलांच्या खात्यात जमा होणार 10,000 रुपये; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना?
Government Scheme: बिहारच्या राजकारणात आज पुन्हा एकदा नवीन पान उघडलं. दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी सर्वसामान्यांसाठी, विशेषत: महिलांसाठी आणखी काही मोठे निर्णय घेण्याची चिन्हं स्पष्ट केली आहेत. …