लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधणाला डबल गिफ्ट, जुलै-ऑगस्ट महिन्याचे ₹3,000 एकत्र मिळू शकतात?
Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आता घराघरात सुप्रसिद्ध झाली आहे. 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार …