लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण! आतापर्यंत किती पैसे मिळाले? नवीन अर्ज करता येणार का? जाणून घ्या सविस्तर
Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रामधील महिलांना स्वलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. माहिती सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा …
 
 
 
 
 
 
 
 
 
