PM Kisan Yojana: ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता मिळणार नाही! सरकारचा मोठा निर्णय
PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला जात आहे. दरवर्षी या योजनेअंतर्गत सहा हजार रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाते. महाडीबीटी द्वारे …