लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय! या महिला ठरणार अपात्र
Ladki Bahin Yojana Latest Update: राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झालेल्या आहेत. अनेक महिलांच्या अर्जावरती सध्या टांगटी तलवार आहे. याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर …