खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे ₹1500 जमा; तुमच्या खात्यात जमा झाले का नाही?
Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात …