Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana: महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरवातीपासूनच खूप चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. पण फक्त …