Post Office FD Scheme: 2 लाख रुपयांच्या FD वर मिळवा ₹78,813 नफा; किती दिवसात मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Post Office FD Scheme: सध्याच्या काळात शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतो. अशा एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवू इच्छित असतो ज्यामध्ये निश्चित व्याज मिळेल. विशेषता जोखीम न घेणाऱ्या …