Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जुलै महिन्याचे ₹1,500 लवकरच बँक खात्यात जमा होणार..
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे. राज्याच्या महिला व बाल …