Pm Kisan Yojana : 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ₹2000 रुपये, यादीत नाव तपासा
Pm Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या …